IN CLASSIC CHICKEN SOUP TRADITION, "CHICKEN SOUP FOR THE SISTER`S SOUL 2" CELEBRATES THE PROFOUND RELATIONSHIP BETWEEN SISTERS IN ITS WILD, WACKY, POIGNANT AND INSPIRATIONAL GLORY. WITH REALLIFE STORIES FROM WOMEN WHO SHARE THEIR EXPERIENCES, CHAPTERS INCLUDE A SISTER`S LOVE, SIBLING REVELRY, THE BOND, OVERCOMING OBSTACLES AND INSIGHTS AND LESSONS. BECAUSE IN A WORLD WHERE WOMEN ARE CONSTANTLY BEING PULLED IN ALL DIRECTIONS, IT`S NICE TO KNOW THEY CAN ALWAYS RELY ON THEIR SISTERS TO BE THERE FOR THEM. आपल्याला बहीण असणं आणि आपण कुणाची तरी बहीण असणं किती भाग्याचं आहे याचा साक्षात्कार घडवणाया हृद्य कथा! ''ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते.'' ''तिच्याविना मी सैरभैर होईन!'' ''मी तिला काहीही सांगू शकते.'' ''मी तिच्याशी दिवसारात्री कधीही बोलू शकते.'' 'चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल' मधल्या कथांमधून वारंवार येणारी ही वाक्यं खूपच बोलकी आहेत. हे पुस्तक म्हणजे ह्या अनोख्या नात्याची थोरवी मानण्याचा एक उत्सवच आहे! बहिणी असतात आपल्या अत्यंत मौल्यवान अनुभवांच्या खजिनदार. आपली सुखदु ख वाटून घेणाNया साक्षीदार. कुटुंबाच्या वाट्याला आलेले काळेकुट्ट क्षण जोडीनं भोगणाया सख्या. आपल्याला सर्वाधिक ओळखणाNया आपल्या मैत्रिणी. विविध अनुभवांद्वारे या कोमल नात्याचे अनेक तलम पदर उलगडून दाखवणाया ह्या प्रेरणादायी कथा आपल्या मनाच्या सहसंवेदनेची तार झंकारत ठेवतात!
All of the products displayed on this website are supposed to be Christian.
However, occasionaly some products get added and slip through our automated content filters unnoticed by our Admins.
If you notice anything that shouldn't be here, please help us out and let us know by clicking the following button:
Flag this Product